Dasara Melava | यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा नाही, ठाकरे आणि शिंदे गटाचे अर्ज BMC कडून नामंजूर
2022-09-22 144
शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा होणार? या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरित आहे. दसऱ्याला शिवतीर्थावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची मागील ५६ वर्षांची परंपरा आहे. पण, यंदा या परंपरेवरुन राजकीय महाभारत रंगताना दिसतंय.